फडणवीसांची डोकेदुखी वाढली, चौथ्या आमदाराचा राजीनामा | Devendra Fadnavis | BJP | MLA | Goa Election

2022-01-10 2,869

Goa Election 2022: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडमणवीस हे गेले काही दिवस गोव्यात ठाण मांडून आहेत... देवेंद्र फडणवीस यांच्यावर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने गोव्याची जबाबदारी दिली आहे... गोव्याचं प्रभारीपद हे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे... त्यामुळे गोव्यात भाजप विरोधी शक्तींना रोखण्यासाठी फडणवीस डोवपेच खेळतायत.. तर तिकडे गोवा भाजपतूनच पक्षाला धक्के बसू लागलेत... मुख्य म्हणजे यावेळी तर भाजपला सगळ्यात मोठा झटका बसलाय... तोही विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर... मागच्या काही दिवसांत भाजपची साथ सोडून जाणारा हा चौथा आमदार आहे.. त्यामुळे अर्थातच या घडामोडी प्रभारीपदी असलेल्या फडणवीसांची डोकेदुखी वाढवणाऱ्या आहेत.. नेमकं काय घडतंय आणि का? या राजकीय घडामोडींचा अर्थ नेमका काय? या विषयी या व्हिडीओतून बोलू.. त्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत बघा... (Guruprasad VO)

#lokmat #DevendraFadnavis #GoaElection #BJP #MLA #MaharashtraNews #MarathiNews

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Videos similaires